धक्कादायक! महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू; नातेवाईकांची सांगलीत मृतदेह घेऊन भटकंती
सांगली पोलिसांनी एक धक्कादायप प्रकार उघडकीस आणला आहे. महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू झाला. मात्र, मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईंका तिचा मृतदेह घेऊन सांगलीत फिरावे लागले.
May 28, 2024, 04:48 PM ISTबातमी तुमच्या कामाची! 'या' एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू
एक ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आता सतराशेसाठ कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असो की आधार कार्ड बनवायचं असेल तर आता केवळ एक कागदपत्र पुरेसं ठरणार आहे.
Sep 14, 2023, 06:30 PM IST'डेथ सर्टिफिकेट तयार आहे घेऊन जा'! जिंवत व्यक्तीलाच आला फोन
आरोग्य विभागाचा अजब कारभार, तांत्रिक कारणामुळे घोळ झाल्याचं सांगत सारवासारव
Jun 30, 2021, 04:24 PM ISTरुग्णालयातून फोन आला, तुमची आई वारली! मृतदेहाची बॅग उघडली तर...
अजय यांनी आईचे पार्थिव घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. तेथे प्लास्टिकच्या बॅगमधील पार्थिवाचा चेहरा पाहून जे काही घडलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
Apr 11, 2021, 02:53 PM IST
मृत्यू दाखल्यावर दिल्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छा
मी यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. असे ग्रामसेवक बाबुलाल यांनी या मृत्यू दाखल्यावर लिहिले.
Feb 26, 2020, 01:40 PM ISTउत्तराखंड बेपत्तांचा मृत्यूचा दाखला दोन-तीन महिन्यात- शिंदे
उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येऊल, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबलं जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले.
Sep 5, 2013, 09:37 AM IST