झुकरबर्गने शेअर केला मुलीचा पोहण्याचा फोटो
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.
Jan 25, 2016, 12:58 PM ISTगायक आदर्श शिंदेला कन्यारत्न
मुंबई : प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि त्याची पत्नी नेहा लेले यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय.
Jan 23, 2016, 03:05 PM ISTरविना लवकरच बनणार 'सासू'बाई!
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय.
Jan 22, 2016, 02:27 PM IST...या आहेत भारतातील 'रिची रिच'च्या मुली!
...या आहेत भारतातील 'रिची रिच'च्या मुली!
Jan 13, 2016, 02:49 PM ISTफेसबुकच्या मालकाची मुलीला लस देण्याची लगबग
फेसबुकचा मालक म्हणजेच सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग आपल्या मुलीला लस देण्यासाठी गेला. झकरबर्गने हा फोटो फेसबुक त्याच्या पेजवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ काही सेकंदात लाखो लोकांनी लाईक केला आहे. झकरबर्गची मुलगी मॅक्सचा या आधी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यानंतर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
Jan 12, 2016, 10:23 PM ISTशेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम
एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय
Jan 5, 2016, 12:18 PM ISTगद्दाफीला पुतिनशी असंही नातं जोडायची इच्छा होती...
लीबियाचा दिवंगत हुकुमशाह मुअम्मार गद्दाफी याच्या माजी सल्लागारांनी एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन यांच्या एका मुलीसोबत आपल्या दुसऱ्या मुलाचा विवाह करण्याची गद्दाफींची इच्छा होती, असं त्यांनी उघड केलंय.
Jan 2, 2016, 12:49 PM ISTज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!
आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...
Dec 31, 2015, 11:17 AM ISTगोरेगावमध्ये भर सोसायटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या
गोरेगावमध्ये भर सोसायटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Dec 29, 2015, 11:20 AM ISTVIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!
एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच...
Dec 22, 2015, 03:34 PM ISTपंतप्रधान, राष्ट्रपती, स्टार्सचीही जेटलींच्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थिती
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावलीय.
Dec 8, 2015, 09:11 AM IST२२ दिवसांच्या चिमुकलीची दत्तक घेण्याच्या नावाखाली विकण्याचा डाव
बेटी बचाव देश बचाव ही मोहीम देशपातळीवर राबवली जात आहे. मात्र कागदी लक्ष्मीसाठी, घराची लक्ष्मी असलेल्या मुलींनाच आज विकलं जात आहे. अशीच घटना, नाशिकमधल्या मनमाडमध्ये घडलीय.
Dec 2, 2015, 05:54 PM ISTझुकरबर्गच्या घरी आली छोटी परी, दान करणार ९९ टक्के हिस्सेदारी
सोशल मीडिया वेबसाइट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे.
Dec 2, 2015, 09:01 AM ISTअंबरनाथमध्ये आई-मुलीवर जीवघेणा हल्ला
अंबरनाथमध्ये आई-मुलीवर जीवघेणा हल्ला
Nov 29, 2015, 09:05 PM IST...या लग्नाचा मंडप आहे फक्त २० करोड रुपयांचा!
केरळमध्ये होणारं एक लग्न भलतंच चर्चेत आहे... केरळचे उद्योगपती बी. रवी. पुजारी यांची कन्या आरती हिच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या केवळ मंडपासाठीच २० करोडोंचा खर्च करण्यात आलाय. तर संपूर्ण लग्नासाठी जवळपास ५५ करोड रुपयांचा चुराडा करण्यात आला.
Nov 26, 2015, 02:32 PM IST