शिवसेनेत वादांची मालिका कायम; शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखाची हकालपट्टी
मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय.
Aug 13, 2018, 09:35 AM ISTशिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, माजी महापौरांचा राजीनामा
दळवी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला की उद्धव ठाकरेंनी त्यांना द्यायला लावला ? अशी चर्चा यानिमित्तानं पक्षात सुरु झालीय.
Aug 12, 2018, 08:35 PM IST