Whatsapp मुळे जास्त डेटा खर्च होतोयं ? वापरा या ट्रीक्स
व्हॉट्सअॅपच्या सेटींग्ज ऑप्शनमध्ये जाऊन काही पर्याय बदलावे लागतील.
Oct 15, 2018, 03:33 PM ISTस्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स
नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
Sep 3, 2015, 09:22 AM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM IST