'भारत माता की जय' म्हटल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही; दारुल उलुमचा नवा फतवा
घोषणा दिल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही
Jan 25, 2019, 04:46 PM ISTआता, महिला टीव्ही अँकर्ससाठीही 'देवबंद'चा फतवा
'महिलांना केस मोकळे सोडण्याची परवानगीही इस्लाम देत नाही'
Dec 21, 2018, 01:20 PM ISTस्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा
'पुरुष - स्त्रियांनी एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा आहे'
Dec 20, 2018, 09:46 AM ISTमुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा
इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय.
Oct 19, 2017, 04:49 PM IST'महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हे धर्मविरोधी'
दारूल उलूम देवबंद यांनी मुस्लिम महिलांसाठी एक धक्कादायक फतवा जारी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दारूल उलूम देवबंदच्या फतव्यामध्ये असे म्हटले आहे की, मुसलमान महिलांनी केस कापण्याची आणि आयब्रो करणे हे धर्मविरोधी आहे. दारूल उलूम देवबंदच्या फतवा विभागाच्या मौलाना लुटफुरुहमान सादिक कासमी म्हणाले की, हा फतवा याआधीच जाहीर करायला हवा होता.
Oct 7, 2017, 05:43 PM ISTसैफ-करीना विवाह ‘इस्लाम विरोधी’
करीना कपूरने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्यामुळे अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करीना यांचा विवाह इस्लाम विरोधी असल्याचे आज दारूल उलम देवबंदने जाहीर केले आहे. करीनाने यापूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता.
Oct 18, 2012, 08:10 PM IST