darjeeling

मोठी बातमी! कांचनजंगा Express चा भीषण अपघात; 15 प्रवाशांचा मृत्यू, 60 जखमी

Kanchenjunga Express Accident In Darjeeling: ट्रेनचा अपघात एवढा भीषण होता की अनेक डबे एकमेकांवर चढल्याचं चित्र घटनास्थळी आहे. दुर्घटनेनंतर ट्रेनच्या डब्यांमधून प्रवाशाच्या किंकाळ्यांचे आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

Jun 17, 2024, 10:33 AM IST

शाहरुखचा २७ वर्षांनंतर हनिमूनबाबत खुलासा

एका अवॉर्ड शोदरम्यान शाहरुखने त्यांच्या हनिमूनबाबतचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे.

May 3, 2019, 12:11 PM IST

ब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?

'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.

Apr 16, 2019, 12:01 PM IST

भाजप गो बॅक... दार्जिलिंगमध्ये भाजप नेत्याला बेदम मारहाण

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना गुरूवारी दार्जिलिंगमध्ये बेदम मारहाण करण्यात आली.

Oct 5, 2017, 10:44 PM IST

दार्जिलिंगमध्ये तरुणाच्या मृत्यूनंतर गर्दीनं टॉय ट्रेन पेटवली

स्वतंत्र गोरखालँडसाठी सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललंय. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा इथलं दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिलंय. 

Jul 8, 2017, 11:30 PM IST

दार्जिलिंगमधला तणाव अजूनही कायम, इंटरनेट सेवा ठप्प

दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे.

Jun 19, 2017, 11:56 PM IST

दार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी

स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. 

Jun 18, 2017, 12:58 PM IST

गोरखालँड आंदोलन पेटले, दार्जिलिंग पर्यटनावर परिणाम

पश्चिम बंगालमधून गोरखालँड हे वेगळे राज्य करण्यात यावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या आंदोलनानं अचानक पेटले आहे. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती आहे.

Jun 17, 2017, 03:10 PM IST

स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून दार्जिंलिंगमध्ये तणाव

दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्याच्या मागणीवरुन तणाव कायम आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं पुकारलेल्या बंदचा आज दुसरा दिवस आहे. बंद दरम्यान जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी जवान आणि आंदोलक आमनेसामने येतायेत. 

Jun 13, 2017, 09:49 PM IST

दार्जिलिंग तालुक्यात कोसळलेल्या दरडीखाली ३८ ठार

दार्जिलिंग तालुक्यात कोसळलेल्या दरडीखाली ३८ ठार

Jul 1, 2015, 05:01 PM IST

लाकडी पुलाने घेतले ३१ बळी

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Nov 5, 2011, 01:24 PM IST