dangerous incident

सेल्फीचा मोह तरुणाला मत्यूच्या दारात घेऊन गेला, फोटो काढायला हेलिकॉप्टरजवळ गेला आणि....

खरंतर परदेशात सुट्टीसाठी गेलेल्या या तरुणाने हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना सेल्फी काढायला घेतली. पण...

Jul 27, 2022, 05:27 PM IST

तो जिममध्ये उचल होता 220 किलो वजन, अचानक सरकला हात आणि... पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा आणि अशा काही गोष्टी करण्यापूर्वी थोडा विचार करा.

Jul 18, 2022, 04:08 PM IST

दरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी तरुणांचा धक्कादायक प्रयत्न, थरारक घटना व्हिडीओत कैद

या व्हिडीओत तुम्हाला पाऊस, हिरवेगार डोंगर दिसत असले तरी देखील यामध्ये असलेले तरुण हे या ठिकाणी एका गायीच्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Jul 14, 2022, 03:08 PM IST

मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आईने स्वत:च्या जीवाचीही पर्वा केली नाही, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहुन तुम्हाला देखील बसेल धक्का.

Jul 13, 2022, 08:01 PM IST

कारमध्ये बसून फटाका लावणं तरुणाला पडलं महागात, हा अपघात चुकवेल तुमच्या हृदयाचा ठोका

सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

Jul 2, 2022, 06:15 PM IST

तुम्ही देखील CNG कार चालवता? मग सावध व्हा! या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं, पाहा व्हिडीओ

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार CNG पंपावर थांबली आहे आणि त्यामध्ये CNG भरली जात आहे. 

Jun 12, 2022, 09:54 PM IST

वॉटरपार्कला जाऊन मज्जा करणं लोकांच्या जीवावर बेतलं, उंच स्लाईड तुटली आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

पाण्यात उड्या मारणे, स्लाइड्सवरुन खेळणे असं सगळं आपण तेथे गेल्यावर करतो आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेतो.

May 12, 2022, 10:52 PM IST

Video : स्टंटबाजी अंगाशी, मित्रांमध्ये फजिती... पाहा या तरुणासोबत नक्की काय घडलं

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांसमोर स्टाईल मारण्यासाठी स्टंटबाजी करत आहे.

Apr 18, 2022, 04:45 PM IST