महागाईच्या त्रासात भाजप-शिवसेना समान वाटेकरी- धनंजय मुंडे
सत्तेत बसलेल्यांनीच मोदींविरोधात घोषणा दिल्यात. यावर मुख्यमंत्र्यांचं गृह विभाग शिवसेनेला नोटीस पाठवणार का, असा सवालही धनंजय मुंडेंनी यानिमित्तानं केलाय.
Sep 23, 2017, 08:00 PM ISTविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?
विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.
Dec 8, 2014, 11:07 AM IST