daisy shah

हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा

चित्रपट 'हेट स्टोरी-३'चं गाणं यूट्यूबवर खूप वायरल झालंय. जरीन खान, डेजी शाह या दोघींवरील दोन्ही गाणे इंटरनेटवर खूप गाजत आहेत. पहिले रिलीज झालेलं गाणं 'तुम्हे अपना बनाने का...' जरीन खान आणि शरमन जोशीवर चित्रित झालं होतं.

Nov 19, 2015, 03:07 PM IST

हेट स्टोरी ३: दुसरं गाणं रिलीज, डेजीच्या सेक्सी-बोल्ड रुपानं लावली आग

हेट स्टोरी-३चं दुसरं गाणं रिलीज झालंय. हे गाणं करण ग्रोव्हर आणि डेजी शाहवर चित्रित केलंय. हे गाणं अतिशय बोल्ड आहे. यापूर्वी चित्रपटातील पहिलं बोल्ड गाणं शरमन जोशी आणि जरीन खान यांच्यावर चित्रित केलंय.

Oct 29, 2015, 04:05 PM IST

सल्लू आपला अधिकचा वेळ देतोय डेजी शाहला

सध्या सलमान खान आणि अभिनेत्री डेजी शाह यांची जोरदार चर्चा आहे. हे दोघे एकत्र फिरत असल्याने चर्चेत अधिक भर पडली आहे. `जय हो` चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यातेव्हापासून दोघे एकत्र दिसत आहेत.

Jun 12, 2014, 02:09 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर, सलमान खान बाईकवर

सुझुकीच्या स्पोर्ट्स बाईकवर बसून हेल्मेटही न घालता, दबंग खान आपल्या ‘जय हो’ या नव्या चित्रपटामधल्या अॅक्शन सीनचं शुटिंग करत होता. सलमान खानला प्रत्यक्ष बघून वर्सोवा भागातील रहिवासी क्षणभर थक्क झाले.

Oct 27, 2013, 04:02 PM IST

सलमान खानची नवी मैत्रीण... डेझी शाह

आता सलमान खान दक्षिणेतली अभिनेत्री डेझी शाह हिच्यावर फिदा झाला आहे. तिला आपल्या आगामी मेंटल सिनेमात हिरोइन म्हणून सलमानने संधी दिली आहे.

May 2, 2013, 04:22 PM IST