हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा

चित्रपट 'हेट स्टोरी-३'चं गाणं यूट्यूबवर खूप वायरल झालंय. जरीन खान, डेजी शाह या दोघींवरील दोन्ही गाणे इंटरनेटवर खूप गाजत आहेत. पहिले रिलीज झालेलं गाणं 'तुम्हे अपना बनाने का...' जरीन खान आणि शरमन जोशीवर चित्रित झालं होतं.

Updated: Nov 19, 2015, 03:07 PM IST
हेट स्टोरी-३ मधील बोल्ड गाण्याचा मेकिंग व्हिडिओ पाहा title=

मुंबई: चित्रपट 'हेट स्टोरी-३'चं गाणं यूट्यूबवर खूप वायरल झालंय. जरीन खान, डेजी शाह या दोघींवरील दोन्ही गाणे इंटरनेटवर खूप गाजत आहेत. पहिले रिलीज झालेलं गाणं 'तुम्हे अपना बनाने का...' जरीन खान आणि शरमन जोशीवर चित्रित झालं होतं.

या गाण्याच्या शूटिंगसाठी खूप तयारी करावी लागली. अशाप्रकारचं बोल्ड गाणं शूट करतांना खूप कठीण असतं. त्यात शरमन आणि जरीनला एकमेकांसोबत फ्री व्हायचं होतं, तो एक मोठा टास्क होता. 

गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ -

 

पाहा चित्रपटातील गाणं- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.