हेट स्टोरी ३: दुसरं गाणं रिलीज, डेजीच्या सेक्सी-बोल्ड रुपानं लावली आग

हेट स्टोरी-३चं दुसरं गाणं रिलीज झालंय. हे गाणं करण ग्रोव्हर आणि डेजी शाहवर चित्रित केलंय. हे गाणं अतिशय बोल्ड आहे. यापूर्वी चित्रपटातील पहिलं बोल्ड गाणं शरमन जोशी आणि जरीन खान यांच्यावर चित्रित केलंय.

Updated: Oct 29, 2015, 04:05 PM IST
हेट स्टोरी ३: दुसरं गाणं रिलीज, डेजीच्या सेक्सी-बोल्ड रुपानं लावली आग  title=

मुंबई: हेट स्टोरी-३चं दुसरं गाणं रिलीज झालंय. हे गाणं करण ग्रोव्हर आणि डेजी शाहवर चित्रित केलंय. हे गाणं अतिशय बोल्ड आहे. यापूर्वी चित्रपटातील पहिलं बोल्ड गाणं शरमन जोशी आणि जरीन खान यांच्यावर चित्रित केलंय.

हे गाणं आंघोळ करतांनाच्या डेजी शाहपासून सुरू होतं आहे. ज्यात करणची एंट्री होते. पूर्ण गाणं करण आणि डेजीच्या हॉट सिन्सवर केंद्रित आहे. यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरलाच ४ दिवसांत एक कोटी वेळा पाहिलंय. 

'हेट स्टोरी-३'चं गाणं 'तुम्हे अपना बनाने...' जबरदस्त हिट झालं. २० ऑक्टोबरला रिलीज झालेल्या पहिल्या गाण्यानं एका आठवड्यात ५७ लाखांहून अधिक लोकांनी यूट्यूबला पाहिलंय. 

पाहा व्हिडिओ - 

 

पहिल्या गाण्यात शरमन आणि जरीन खान -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.