da hike diwali

7th Pay Commission: दसऱ्याआधीच 70 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी, सरकार देणार मोठं गिफ्ट!

7th Pay Commission: आता सरकारची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियर ट्रान्स्फर केला जाईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.

Oct 10, 2024, 03:32 PM IST