cylinder explosion

पुणे हादरलं! एकामागोमाग एक तब्बल 20 सिलेंडरचे स्फोट, VIDEO पाहा

एकामागोमाग झालेल्या स्फोटांनी परिसरात खळबळ उडाली

Mar 29, 2022, 06:04 PM IST

कल्याण येथील सिलिंडर स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू, विद्यार्थी जखमी

येथील नांदिवलीतल्या आर्य गुरुकुल शाळेत गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात फुगेवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी विद्यार्थीही जखमी झालेत.

Dec 24, 2015, 03:50 PM IST

मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२

मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२

Sep 12, 2015, 08:06 PM IST

मध्य प्रदेशातील सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा ८२

  मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात पटेलावद येथील हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढलाय. मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

Sep 12, 2015, 03:15 PM IST