कल्याण येथील सिलिंडर स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू, विद्यार्थी जखमी

येथील नांदिवलीतल्या आर्य गुरुकुल शाळेत गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात फुगेवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी विद्यार्थीही जखमी झालेत.

Updated: Dec 24, 2015, 04:17 PM IST
कल्याण येथील सिलिंडर स्फोटात फुगेवाल्याचा मृत्यू,  विद्यार्थी जखमी title=

कल्याण : येथील नांदिवलीतल्या आर्य गुरुकुल शाळेत गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात फुगेवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी विद्यार्थीही जखमी झालेत.

शाळेत आयोजित केलेल्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान ही घडली घटना घडलीय. 

५ ते ६ विद्यार्थी या स्फोटात जखमी झालेत. या जखमींना कल्याण मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.