Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?
Cyclone Mocha : महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
May 15, 2023, 01:56 PM ISTCyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
Dec 11, 2022, 08:15 AM IST