Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.
Feb 20, 2024, 07:29 AM ISTबर्थ-डेचं गिफ्ट पाठवतो, अमेरिकन मित्राचा शिक्षेकेला मेसेज; तिने विश्वास ठेवला अन् तिथेच फसली
Cyber Fraud News: वाढदिवसाच्या गिफ्टसाठी शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजारांनी फसविले. फेसबुकवरून झाली होती मैत्री. गोंदियातील घटनेने एकच खळबळ
Sep 8, 2023, 04:52 PM ISTOnline Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा
Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?
May 31, 2023, 04:58 PM IST