cucumber kitchen hacks

काकडी कडू आहे हे कशी ओळखाल? सोपी ट्रिक वाचवेल पैसे

उन्हाळ्यात काकडीची मागणी वाढते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करतो. पण जेव्हा काकडी कडू होते तेव्हा संपूर्ण चव खराब होते. खरेदी करताना काही सोप्या ट्रिक्सने कडू काकजी खरेदी करणे टाळा. 

May 28, 2024, 11:01 PM IST