csmt pool accident

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी ऑडिटर नीरज देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई अटक केल्याची माहीती समोर येत आहे.

Mar 18, 2019, 09:53 PM IST

सीएसएमटी पूल दुर्घटना : 24 तासांत रिपोर्ट देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

24 तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत.

Mar 15, 2019, 01:06 PM IST

सीएसएमटी पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईंकांच्या प्रश्नांची उत्तरे ना रेल्वे ना पालिकेकडे

 एका बाजुला निष्पापांचा बळी गेला असताना इथे जबाबदारीची टोलवाटोलव सुरू आहे.

Mar 15, 2019, 11:58 AM IST