खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Nov 27, 2023, 01:50 PM ISTVIDEO! वर्ध्यात अवकाळी पावसाचा फटका, शेतपिकांचं मोठं नुकसान
Vardha Unseasonal Rain Crops Damaged
Jan 14, 2022, 10:00 PM ISTVideo| अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका
Dhule Farmers Reaction On Uncertain Rainfall Rabi Crops Damaged
Dec 2, 2021, 02:55 PM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसानं ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.
Mar 23, 2017, 08:39 AM IST