crime news live today

'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता

Crime News Today: हिंगोलीतील तरुण इराण येथे कामासाठी गेला असतानाच तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने मदतीची मागणी केली आहे. 

 

Dec 27, 2024, 12:12 PM IST

तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील 'त्या' हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक

Crime News Today: पनवेलमध्ये 33 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीचे आत्ताचे वय 70 वर्षे आहे.

 

Dec 24, 2024, 08:03 AM IST

विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे... अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

 West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवणारी घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. 

 

Feb 19, 2024, 11:01 AM IST

सावत्र बाप आणि सख्या आईची 4 वर्षांच्या मुलाला अमानुष माराहाण, तडफडून जीव सोडला

Crime News Today: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. सावत्र बापाने आणि सख्या आईनेच पोटच्या मुलांला अमानुष माराहण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

Feb 4, 2024, 03:05 PM IST