crime news in marathi

क्रुरता! सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं

Buldhana Crime News: महाराष्ट्र पुन्हा हादरला! सासुने सुनेच्या बांगड्या फोडून तोंडात कोंबल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. 

Jun 10, 2023, 12:47 PM IST

लिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्...

Boyfriend Murder Live In Partner: एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. 

Jun 9, 2023, 03:20 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; प्रियकराची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Pune Crime News: मृत महिला विवाहीत होती. तिचा प्रियकर हा तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 06:32 PM IST

हैदराबादमध्ये मैत्री, बंगळुरुत हत्या अन्... दिल्लीतल्या तरुणाचं हादरवणारं कृत्य

Bengaluru Murder Case : मुंबईतील लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचे प्रकरण गुलदस्त्यात असताना कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर  संशयित तरुण फरार असल्याचे समोर आले आहे.

Jun 8, 2023, 12:56 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना

Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय  लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 12:06 AM IST

माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST

वसई सामूहिक हत्याकांड, बहिणीसह कुटुंबातील चार जणांना संपवलं, आता २० वर्षानंतर आरोपी...

Vasai Crime News Update: वसई सामूहिक हत्याकांडातील आरोपीला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

Jun 4, 2023, 02:18 PM IST

बॅगेत शिर नसलेला महिलेचा मृतदेह, हातावरील टॅटूमुळं गूढ उकललं, आरोपीला पाहताच...

Crime News In Marathi: उत्तन समुद्रकिनारी बॅगेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. चारित्र्याच्या संशयावरूनच केली पतीने पत्नीची हत्या

Jun 3, 2023, 03:55 PM IST

मुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग...

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या भांडणात तीन मुलांचा बळी गेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे

Jun 3, 2023, 03:19 PM IST

मेहुणीसोबत अनैतिक संबंध, बायकोला खबर लागली, ती झोपेत असतानाच...

Wife Shot Dead By Husband: बायकोच्या बहिणीसोबतच अनैतिक संबंध, दोघांना लग्न करण्याची इच्छा. अडथळा ठरणाऱ्या पत्नीचाच जीव घेतला 

 

Jun 2, 2023, 03:45 PM IST

मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण

Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. 

Jun 2, 2023, 02:56 PM IST

लग्न झालं, मधुचंद्रासाठी खोलीत गेले अन् दुसऱ्या दिवशी पलंगावर सापडले दोघांचे मृतदेह

Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्र साजरा करायला खोलीत गेलेल्या दाम्पत्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 2, 2023, 01:49 PM IST

फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली, १४ वर्षांच्या मुलावर झाडली गोळी, तपासात समोर आलं वेगळंच सत्य

Shop Owner Killed 14 Year Old Boy:  १४ वर्षांच्या मुलाने फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली या संशयातून त्याची हत्या करण्यात आली आहे. 

Jun 2, 2023, 11:28 AM IST