दीराने दुष्कृत्य केल्यानंतर पती म्हणाला, 'आजपासून तू माझी बायको नाही तर वहिनी आहेस'
Man Tries To Kill Wife: एका महिलेच्या छातीवर एक पुरुष बसला असून तो पदाराने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणासंदर्भातील थक्क करणारा घटनाक्रम समोर आला आहे.
Apr 29, 2024, 10:38 AM IST7 दिवस सतत बलात्कार, अंगावर ओतली गरम डाळ; मित्रानेच केला तरुणीचे हाल अन् अखेर...; डॉक्टरही हादरले
Crime News: पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्या शरीरावर एकूण 20 जखमा होत्या. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
Feb 7, 2024, 01:12 PM IST
महिलांनो सावध व्हा! रडत एखादं मुलं रस्त्यात मदत मागत असेल तर 'हा' ट्रॅप असू शकतो
National Crime Investigation Bureau Cautions Women: लहान मुलांच्या माध्यमातून मदतीचा बहाणा करुन महिला आणि तरुणींचं अपहरण करण्याचे किंवा गुन्हा घडवून आणण्याचे प्रकार वाढल्याचं चित्र दिसत असल्याचंही यात म्हटलं आहे.
Jun 19, 2023, 01:07 PM ISTपाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर
Pakistan: पाकिस्तानमध्ये मृत महिलांवर बलात्कार केला जात असल्याची काही प्रकरणं समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. या घटनांनी जगभरात खळबळ उडाली आहे.
Apr 29, 2023, 08:53 PM ISTमुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...
Rajasthan Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्यानंतर जे काही झालं...
Mar 17, 2023, 08:45 PM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTएकतर्फी प्रेम.. अनेक दिवस मॉडेलच्या घरी लपून राहीला एक व्यक्ती, बनवायचा खासगी व्हिडीओ
त्या व्यक्तीचं एकतर्फी प्रेम मॉडेलला पडलं भारी... त्यानंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही...
Mar 4, 2022, 02:58 PM IST
दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.
Aug 18, 2017, 01:19 PM ISTआसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद
एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2016, 10:41 PM ISTशिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
Mar 6, 2016, 08:35 PM ISTसतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या
एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले. उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली.
Jan 12, 2016, 12:16 AM ISTदिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा
दिल्लीतील टिळकनगर सिग्नलवर रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणीसोबत अश्लिल वक्तव्य करणाऱ्या तरुणाचा फोटो तिनं फेसबुकवर टाकला... बघता-बघता हा फोटो वायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.
Aug 25, 2015, 06:17 PM ISTशाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कार प्रकरणी अटक
अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला एका मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलीय. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीवर ड्रायव्हरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Jun 26, 2014, 10:50 AM ISTचालत्या कारमध्ये विवाहितेवर मित्राचा बलात्कार
पूर्व दिल्लीत एका चालत्या कारमध्ये २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. स्थानिक लोकांनी महिलेला आनंद विहार बस टर्मिनलजवळ रडतांना बघून पोलिसांना माहिती दिली.
Jan 27, 2014, 10:17 AM IST<b> ९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ </b>
एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले
Nov 26, 2013, 04:43 PM IST