cricket field 0

सुर्रर्रर्रर्रर्रsss के पिओ....; कडक उन्हाळ्यात कर्णधार Rohit Sharma घेतोय टपरीवरच्या चहाची मजा

अनेकांना वडापाव म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आवडतो. मात्र यावेळी रोहित शर्मा वडापाव नव्हे तर मुंबईच्या टपरीवर चहा घेत असताना स्पॉट झाला.

Mar 12, 2023, 07:39 PM IST

WPL GGW vs DCW: क्रिकेटच्या मैदानावर Shafali Verma नावाचं वादळ; दिल्लीचा गुजरातवर दणदणीत विजय

टीम इंडियाची ओपनर आणि दिल्लीची फलंदाज शेफाली वर्माने उत्तम फोर मारत दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. अवघ्या 7.1 ओव्हरमध्ये दिल्लीने हे गुजरातने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं आहे.

Mar 11, 2023, 09:58 PM IST

हो...शक्य आहे...; WTC Final भिडणार भारत विरूद्ध पाकिस्तान?

गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय तर नोंदवला

Jul 21, 2022, 12:12 PM IST

इंग्लंड-विंडीजच्या खेळाडूंनी मैदानावर गुडघे टेकून केला वर्णद्वेषाचा निषेध

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात लॉकडाऊननंतर पहिला सामना होत आहे.

Jul 9, 2020, 01:26 PM IST