'मुंबईची लोकसंख्या प्रचंड; डोअर टू डोअर स्क्रीनिंग अशक्य'
मुंबईत भिलवाडा पॅटर्नप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली होती.
May 12, 2020, 07:33 PM ISTवंदे भारत मिशन: परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ३१ देशांत १४५ विमाने जाणार
या विमानाने येणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू एप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल.
May 12, 2020, 06:46 PM ISTमुंबईतील लोकल ट्रेन बंदच ठेवा- रामदास आठवले
मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही.
May 12, 2020, 05:43 PM ISTकोरोना पीडितांच्या मदतीसाठी पुढे आली उर्वशी रौतेला, अशी केली ५ कोटींची मदत
कोरोना पीडितांना उर्वशीचा मदतीचा हात
May 12, 2020, 04:52 PM ISTया राज्यांमध्ये आणखी कठोर होऊ शकतात लॉकडाऊनचे नियम
लॉकडाऊन ४ मध्ये काय असणार नियम
May 12, 2020, 04:25 PM ISTअवघ्या काही तासांच्या तिकीट विक्रीतून रेल्वेने जमवला इतका गल्ला
आकडा वाचून व्हाल थक्क
May 12, 2020, 01:21 PM ISTमहाराष्ट्रात १००७ पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत ७ पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोनाचा कहर, पोलिसांचा जीव धोक्यात
May 12, 2020, 09:15 AM ISTअमेरिकेत १३ लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा ८० हजारांच्या वर
अमेरिकेत कोरोनाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये विषाणूचा शिरकाव
May 12, 2020, 08:56 AM ISTआता काय करायचं तुम्हीच ठरवा; मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवरच सोपवला
कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्वाची बाब आहे
May 11, 2020, 10:40 PM IST
Lockdown : पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंच्या 'या' महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्र्यांनी यावेळी....
May 11, 2020, 08:10 PM IST
मोठी बातमी : 'मुंबई लोकल ट्रेन सुरु करा'
पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत ....
May 11, 2020, 07:33 PM IST'...म्हणून मुंबई, पुण्यात सध्या उद्योगधंदे सुरु करण्याचा आग्रह नकोच'
महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने दिले आहेत
May 11, 2020, 05:45 PM ISTभारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल
प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की...
May 11, 2020, 04:38 PM ISTब्रिटनमध्ये लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला
ब्रिटनने लॉकडाऊन वाढण्याचा घेतला निर्णय
May 11, 2020, 01:24 PM ISTसुरक्षित राहण्यासाठी WHO ने पहिल्यादाच जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना
स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे.
May 11, 2020, 01:03 PM IST