covid 19 updates 0

Covid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद

Covid-19: आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे. 

Jan 5, 2024, 07:12 AM IST

Covid-19 Updates : एका आठवड्यात देशात 32 टक्के रूग्णवाढ; 24 तासात 43 हजार नव्या रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 43 हजार नव्या रूग्णांची नोंद
 

Aug 30, 2021, 11:10 AM IST

सावधान ! कोरोना पुन्हा येतोय, येथे एका दिवसात सापडले 60 हजार रुग्ण

Covid-19 Updates: कोरोना (Coronavirus) साथीच्या आजाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे.  .

Jul 28, 2021, 10:48 AM IST

धक्कादायक, वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

 Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.  

Jul 28, 2021, 09:09 AM IST

सावधान ! पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका वाढतोय, 24 तासांत इतक्या रुग्णांची वाढ

Covid-19 Updates:देशात कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढत आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. (Coronavirus 2nd Wave in India) 

Jul 1, 2021, 11:02 AM IST

कोरोना रूग्णसंख्या घटत असताना 24 तासांत पुन्हा रूग्णवाढ, इतक्या लोकांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 1.59 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Jun 9, 2021, 08:55 AM IST

केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते !

देशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागतआहे.

May 13, 2021, 10:07 AM IST

कोरोनाची लाट थांबायचे नाव घेत नाही, 24 तासात इतके नवीन रुग्ण तर 4000 पेक्षा जास्त मृत्यू

देशात कोरोनाचा उद्रेक आजही पाहायला मिळत आहे.  (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट ओसण्याचे नाव घेत नाही.  

May 13, 2021, 07:33 AM IST