Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTCovid 19 मुळे आता पोट आणि डोळ्याची ही समस्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट
कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे लोकांमध्ये आता वेगवेगळी लक्षणं दिसत आहे.
Apr 18, 2022, 04:08 PM ISTCorona च्या घातक XE व्हेरिएंटची अखेर मुंबईत धडक, ही आहेत त्याची लक्षणं
काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. देशांतील वाढती प्रकरणे ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे उप-प्रकार BA.1 आणि BA.2 पासून बनलेला XE व्हेरिएंट (XE Verient) धोक्याचा इशारा देत आहे. हा नवीन प्रकार 10 पट अधिक वेगाने संसर्ग करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. (corona xe verient found in mumbai)
Apr 6, 2022, 06:14 PM ISTकोरोना संसर्गाने अशक्त झाला आहात का?, या टीप्स वापरुन लवकर बरे व्हाल !
भारतात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची (Corona Cases In India)संख्या देशभर झपाट्याने वाढत आहेत. आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती कोरोना संक्रमित (Coronavirus) होत आहे.
May 3, 2021, 02:26 PM ISTकोरोनाचं आणखी एक लक्षण आलं समोर, डोळे पाहून ओळखा
कोरोनाच्या बाबतीत जगभरात संसोधन सुरु आहे. ज्यामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत.
Apr 17, 2020, 10:09 AM IST