couple fight with aunties

Delhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ''शर्म करो नहीं तो...'', VIDEO VIRAL

Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक जोडप्यांचं व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एक समोर आला आहे. जो सध्या गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Jun 27, 2023, 12:18 PM IST