'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना
बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय.
Sep 1, 2017, 11:15 PM ISTमध्यपूर्वेतल्या पाच देशांनी कतारसोबतचे संबंध तोडले
सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत.
Jun 5, 2017, 10:49 PM IST...असे देश जिथे तुम्हाला व्हिजाची आवश्यकता नाही!
परदेशी जाण्याची, फिरण्याची इच्छा कुणाला नसते... तुम्हीही कधी तरी परदेशी जाण्याचा विचारच केला असेल ना...
Feb 11, 2017, 09:32 AM IST...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला!
एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय.
Feb 4, 2017, 11:30 PM IST...हे आहेत तेलाचे सर्वात मोठे ग्राहक देश
Dec 13, 2016, 12:40 PM ISTजगात कोण कोणत्या देशात आहे प्लास्टिकच्या नोटा
काळा पैसा आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्लास्टिकच्या नोटा बनविण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी कोण कोणत्या देशांनी प्लास्टिकच्या नोटा बनविल्या हे पाहू या.
Dec 9, 2016, 11:29 PM IST...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!
...या देशांत मिळतो सर्वांत जास्त पगार!
Jun 21, 2016, 07:10 PM IST10 देशांमधल्या सुंदर महिला
Jun 17, 2016, 06:14 PM ISTजगातील १८ देशांचं सैन्यदल पुण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 02:14 PM ISTया देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी
तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.
Jan 5, 2016, 05:24 PM ISTया देशांमध्ये आहे महिलांना टॉपलेस फिरण्याचं स्वातंत्र्य
भारतात महिलांनी काय परिधान करावं काय करून नये या संदर्भात खूप चर्चा होते. काही कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या कपड्यांना गुन्हाचं कारणही सांगितलं जातं. पण जगातली असे काही देश आहेत. ज्यात महिलांनना कोणतेही कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इतके की त्या टॉपलेस होऊन फिरू शकतात.
Aug 21, 2015, 02:23 PM ISTपंतप्रधान मोदी पुन्हा 'फ्लाईट मोड'वर!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीन देशांचा दौरा बुधवारपासून सुरू होतोय. आज सायंकाळी आज संध्याकाळी बिजिंगकडे रवाना होतील. या दौऱ्या दरम्यान मोदी चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देतील.
May 13, 2015, 03:43 PM ISTजनता सहकारी बँकेकडून जुन्या नाण्याचं प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:34 AM ISTभारतासह आशियातील चार देशांना बर्डफ्लूचा धोका
भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.
Jun 19, 2014, 03:27 PM IST