या देशांमध्ये आहे महिलांना टॉपलेस फिरण्याचं स्वातंत्र्य

 भारतात महिलांनी काय परिधान करावं काय करून नये या संदर्भात खूप चर्चा होते. काही कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या कपड्यांना गुन्हाचं कारणही सांगितलं जातं. पण जगातली असे काही देश आहेत. ज्यात महिलांनना कोणतेही कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इतके की त्या टॉपलेस होऊन फिरू शकतात. 

Updated: Aug 21, 2015, 02:23 PM IST
या देशांमध्ये आहे महिलांना टॉपलेस फिरण्याचं स्वातंत्र्य title=

नवी दिल्ली :  भारतात महिलांनी काय परिधान करावं काय करून नये या संदर्भात खूप चर्चा होते. काही कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्या कपड्यांना गुन्हाचं कारणही सांगितलं जातं. पण जगातली असे काही देश आहेत. ज्यात महिलांनना कोणतेही कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इतके की त्या टॉपलेस होऊन फिरू शकतात. 

अधिक वाचा : वंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!

जगात असे काही देश आहेत की ज्यात पुरूषांपेक्षा जास्त स्वातंत्र्य महिलांना देण्यावर अधिक भर आहे. अनेक देशात पुरूष ज्या सहजतेने आपले टी-शर्ट काढून फिरू शकतात. तसेच या देशांमध्ये महिला स्वातंत्र्याने टॉपलेस होऊन फिरू शकतात. 

अधिक वाचा : ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...

यातील काही शहर आहेत कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, जॉर्जिया, हवाई, मोन्टाना, न्यू मॅक्सिको, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅलिफोर्निया, नॉर्थ डेकोटा, साऊथ डेकोटा, टेक्सास आणि व्हर्जिनिया यांचा यात समावेश आहे. 

अधिक वाचा : INTERESTING : एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत ही गोष्ट कधीही शेअर करत नाही

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.