coronavirus vaccine

भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

भारतात (India) येत्या तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस ( coronavirus vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे. 

Nov 20, 2020, 10:54 PM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

शुभवार्ता! नोव्हेंबरमध्ये चीनकडून मिळणार कोरोना व्हॅक्सीन

चीनने या अगोदरच कोरोना व्हॅक्सीनची परवानगी दिली

Sep 15, 2020, 01:55 PM IST

१० ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस आणणार, रशियाचा दावा

 १० ऑगस्टपर्यंत लस आणण्याचे प्रयत्न सुरु

Jul 29, 2020, 06:38 PM IST

AIIMS मध्ये होणार कोरोना व्हॅक्सीन Conavaxin वरील सर्वात मोठं ह्यूमन ट्रायल

भारतात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद 

Jul 19, 2020, 07:57 AM IST

coronavirus vaccine 'वॉर': अमेरिका, यूके, कॅनडा यांचा रशियावर थेट चोरीचा आरोप

 संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या विळख्यात सापडले आहे. coronavirus vaccine ची प्रतीक्षा असताना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि रशिया यांच्यात वाद-विवाद होत आहे.  

Jul 17, 2020, 10:54 AM IST
 US Covid 19 Moderna_s Coronavirus Vaccine Shows Encouraging Early Results PT1M13S

वॉशिंग्टन । कोरोना लस तयार केल्याचा अमेरिकन कंपनीचा दावा

US Covid 19 Moderna_s Coronavirus Vaccine Shows Encouraging Early Results

May 19, 2020, 01:45 PM IST

मोठी बातमी: सरकारकडून PM CARES FUND मधील खर्चाचा तपशील जाहीर

या फंडातील ३१०० कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे PMO ने म्हटले आहे.

May 13, 2020, 08:59 PM IST

लवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...

May 4, 2020, 09:08 AM IST

'या' देशात Covid-19 च्या तिसऱ्या लसीवर वैद्यकिय चाचणी

कोरोनाचा फैलाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. 

Apr 26, 2020, 03:55 PM IST

आशेचा किरण: इंग्लंड आणि रशियाने कोरोनावर शोधली लस

कोरोनावर लस शोधण्यासाठी सगळ्याच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

Mar 28, 2020, 02:53 PM IST