Covid-19: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण; नवा व्हेरिएंटची एन्ट्री? घ्यावी लागणार वेगळी लस?
Covid-19: अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येताय. यावेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: सेल्फ-आइसोलेशनमध्ये आहेत.
Jul 18, 2024, 04:00 PM ISTCorona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Apr 16, 2023, 03:10 PM IST
Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं
देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे.
Apr 12, 2023, 03:06 PM ISTअखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा
Deltacoronavirus : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंट नाव आहे.
Mar 23, 2022, 10:26 AM ISTHome Isolation कोरोना रुग्णांसाठी नवा प्रयोग, दिल्ली सरकारने केली मोठी घोषणा
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचललं आहे
Jan 11, 2022, 04:11 PM ISTMolnupiravir हे 'जादूचे औषध' नाही, कोरोना बाधितावर घरीच अशा प्रकारे उपचार करु शकता - AIIMS डॉक्टर
Covid-19 Mild Symptoms: भारतासह जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत.
Jan 11, 2022, 07:48 AM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
CM Arvind Kejriwal :देशाची राजधानीत कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे.
Jan 4, 2022, 08:57 AM ISTघाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण
सरकारने जनतेला थोडा दिलासा देण्यास सुरुवात केलीये.
Jan 2, 2022, 09:43 AM ISTदेशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा बूस्टर डोस?
पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं.
Dec 26, 2021, 08:02 AM ISTदिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!
रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला.
Dec 20, 2021, 07:36 AM ISTOmicrone | राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची मालिका सुरुच, आता या जिल्ह्यात आढळला रुग्ण
नागपूरपाठोपाठ आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रोनचा आढळला रुग्ण
Dec 15, 2021, 05:49 PM ISTIndia to tour South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून मोठी अपडेट
दक्षिण आफ्रिका दौरा होणार की नाही? BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली मोठी अपडेट
Dec 4, 2021, 12:47 PM ISTमला आशा आहे की....; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा या क्रिकेट मालिकेवर परिणाम होताना दिसतोय. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 2, 2021, 03:41 PM ISTमोठी बातमी । परदेशातून आलेले आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह
Omicron India : जगभरात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus new variant) ओमायक्रोनची (Omicron) भीती अधिक गडद होत चालली आहे.
Dec 2, 2021, 02:17 PM ISTIND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?
मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.
Dec 2, 2021, 12:28 PM IST