Corona virus: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला; आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ
Corona virus: सध्या राज्यात एकूण 53 एक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. याशिवाय 2 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Dec 23, 2023, 07:14 AM ISTCoronavirus । मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांत वाढ
Coronavirus - Increase in corona patients in the state including Mumbai
Apr 12, 2023, 10:05 AM ISTCoronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन
Coronavirus Updates : राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय.
Apr 8, 2023, 08:52 AM ISTCoronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं
Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.
Apr 6, 2023, 07:12 AM ISTCoronavirus in Maharashtra । राज्यात कोरोनाने 4 जणांचा मृत्यू
Four people died due to coronavirus in Maharashtra
Apr 5, 2023, 11:25 AM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTTanaji Sawant |टाक्सफोर्सच्या बैठकीला मुहूर्त कधीचा?
Minister Tanaji Sawant No Meeting With Task Force For Rising Coronavirus
Apr 3, 2023, 08:40 AM ISTCovid 19 | काळजी घ्या! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू
Maharashtra Alert 562 New Corona Positives Found In Last 24 Hours in marathi
Apr 3, 2023, 08:35 AM ISTCovid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTCorona । भारतात कोरोनाचा धोका वाढला, केरळमध्ये सर्वाधिक वाढ
Corona threat increased in India, highest increase in Kerala
Apr 1, 2023, 11:35 AM ISTcoronavirus in Maharashtra । सावधान, महाराष्ट्रात कोरोनाविषाणूचा धोका वाढतोय !
Beware, the risk of coronavirus is increasing in Maharashtra
Mar 23, 2023, 10:20 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:02 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:01 AM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTकोरोनातून मुक्त झाल्यानंतर नवी समस्या, हे नवे आजार
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे.कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार बळावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 15, 2022, 11:27 AM IST