सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?
Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.
Mar 10, 2023, 10:48 AM ISTकोरोना व्हायरसमुळे नाहीतर आत्महत्येमुळे अनेकांनी गमावले प्राण
कोरोना काळात फक्त सर्वसामान्य जणतेने नाही तर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या
Nov 3, 2021, 08:27 AM ISTकेंद्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते !
देशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागतआहे.
May 13, 2021, 10:07 AM ISTकोरोनाची लाट थांबायचे नाव घेत नाही, 24 तासात इतके नवीन रुग्ण तर 4000 पेक्षा जास्त मृत्यू
देशात कोरोनाचा उद्रेक आजही पाहायला मिळत आहे. (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट ओसण्याचे नाव घेत नाही.
May 13, 2021, 07:33 AM ISTचीनमध्ये आठ महिन्यानंतर Coronavirusचा पहिला बळी , पुन्हा लॉकडाऊन
चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus Pandemic) वाढला आहे. आठ महिन्यांनंतर चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) पहिला मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2021, 01:22 PM ISTयूकेमध्ये कोरोना मृतांच्या संख्येत 20 टक्क्यांची वाढ
मृतांची संख्या 4313वर...
Apr 4, 2020, 11:39 PM IST