corona patients

Corona cases : यूरोपने जगाच्या वाढवल्या चिंता, WHO ने दिला इशारा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की युरोपमध्ये गेल्या आठवड्यात सुमारे 20 लाख नवीन कोविड -19 प्रकरणे आढळली. 

Nov 13, 2021, 07:15 PM IST
Lowest Number Of Corona Patients Found In A Day PT1M5S

देशात वाढू लागले कोरोनाचे रुग्ण, नियमांचं कठोरपणे पालन करण्यासाठी केंद्राचं राज्यांना पत्र

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरु झाली आहे.

Oct 30, 2021, 06:52 PM IST

Corona : जगात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय

आरोग्य मंत्रालयाने जगातील विविध देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Oct 20, 2021, 08:38 PM IST

Corona : देशात कोरोना रुग्णांची संख्य़ा पुन्हा 3 लाखांवर

देशात कोरोना संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या पुन्हा तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि एकूण रुग्णांची संख्या वाढून 3,01,442 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.90 टक्के आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण केरळमधून येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 16 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 

Sep 25, 2021, 09:38 PM IST

कोरोना बाधित रुग्णांची आत्महत्या! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे सुधारित नियमावली जारी केली आहे

Sep 14, 2021, 02:27 PM IST

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ

मुंबईमध्ये कोरोनाची रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय

Sep 4, 2021, 10:45 AM IST
Mumbai Report On Overnight Lockdown In The State Corona Patients Increase PT4M1S

Video | Special report | राज्यात लागणार रात्रीचा लॉकडाऊन ?

Mumbai Report On Overnight Lockdown In The State Corona Patients Increase

Aug 30, 2021, 07:00 PM IST

देशभरात कोरोनाचे 37 हजार नवे रुग्ण, कालच्या तुलनेत मृत्यूंचा आकडा दुप्पट

 कोरोना महामारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. 

Aug 25, 2021, 11:02 PM IST

सावधान ! मुंबईत आढळले डेल्टा, अल्फा आणि कप्पा वेरिएंटचे रुग्ण

मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी बातमी...

Aug 23, 2021, 10:13 PM IST

काळजी घ्या! कोरोनाचा पुन्हा उद्रेक, या राज्यात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण

Covid-19: कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. जगात तिसरी लाट आली आहे. 

Jul 31, 2021, 08:12 AM IST

Maharashtra Corona | राज्यातील कोरोना रुग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, तुमच्या जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह?

कोरोना रुग्णसंख्येत  (Maharashtra Corona Update) वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वाढलाय.

 

Jul 28, 2021, 09:54 PM IST

व्हेंटिलेटरने कोरोनापासून तारलं, पण पावसाने अखेर 11 जणांना मारलं

चिपूळणमधील (Chiplun) रुग्णालयात दुर्देवी प्रकार घडला आहे. रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या 11 कोरोना रुग्णांचा (11 corona patients Death) मृत्यू झाला आहे.

Jul 23, 2021, 07:50 PM IST