corona news update

Covid-19 Update: देशात वाढतोय कोरोनाचा कहर; 2 जणांच्या मृत्यूची नोंद

Covid-19 Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Jan 25, 2024, 07:30 AM IST

Corona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे, यातच भारतात XXB या सब व्हेरिएंटबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे

Dec 23, 2022, 08:11 PM IST

Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे

Dec 21, 2022, 01:59 PM IST

Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक

 

Dec 21, 2022, 01:43 PM IST
Amitabh bacchan Tested Corona positive PT44S

Video| अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

Amitabh bacchan Tested Corona positive
अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालीय. बिग बींनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिलीय. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलंय. संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलंय. याआधी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती.

Aug 24, 2022, 08:05 AM IST

कोरोनाला अश्वगंधा हरवणार? ब्रिटनमध्ये अश्वगंधावर क्लिनिकल टेस्ट

कोरोना काळात औषध आणि लसींबाबत जगभर मोठं संशोधन सुरू आहे.

Aug 3, 2021, 09:35 PM IST