corona increased

दिवाळी सेलिब्रेशन करण्याआधी हातातली कामं बाजून ठेवून वाचा ही सर्व माहिती

Corona New Variant  : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणासुदीचा काळ घरातच गेला. गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.

Oct 19, 2022, 12:57 PM IST

कोरोनाचा धोका वाढला, ‘रेमडेसिवीर’च्या किमती केल्या कमी

राज्यात करोना (Coronavirus) पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या (Remdesivir) किमती कमी केल्या आहेत.  

Mar 20, 2021, 09:02 AM IST