Corona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी
Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का?
Jan 2, 2023, 08:42 AM ISTCorona Updates : कोरोनाचं जगभरात पुन्हा थैमान; वैज्ञानिकांना भलतीच भीती
Corona Updates : चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं असतानाच आता संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गाचं भयावह रुप पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 07:33 AM ISTCorona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय
Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.
Dec 26, 2022, 09:14 AM ISTCovid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल
Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Dec 22, 2022, 06:28 PM ISTआणखी एका देशात दिला जाणार कोरोना लसीचा बुस्टर डोस, भारतात पण दिला जाणार का?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी बुस्टर डोस देण्यासाठी तयारी केली आहे.
Nov 17, 2021, 05:20 PM ISTCorona : 2 डोसनंतर बुस्टर डोस ही आवश्यक? अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलं हे उत्तर
कोरोनाच्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी सध्यातरी लसच उपलब्ध आहे. परंतु अमेरिकेचे आरोग्य अधिकारी आता कोविड -19 ची लागण झालेल्या उच्च जोखमीच्या लोकांना गंभीर आजार टाळण्यासाठी बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत.
Sep 30, 2021, 03:57 PM IST