मते दिली म्हणजे तुम्ही माझे मालक झाला का? अजित पवारांचा संयम सुटला, बारामतीच्या मतदारांवर भडकले
उपमुख्यमंत्री अजित पवार वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, सालगडी केले का मला ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
Jan 6, 2025, 04:30 PM IST