contraceptive pills

Aurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू

Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं

Dec 26, 2022, 12:28 PM IST

Abortion Pills : कॉलेजने अचानक का केली गर्भनिरोधक गोळ्या वाटपाची घोषणा ?

कॉलेजमध्ये मिळणार गर्भनिरोधक गोळ्या,  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शैक्षणिक संस्थेचा मोठा निर्णय

 

Oct 13, 2022, 02:47 PM IST

राज्य सरकार नवविवाहितांना वाटणार मोफत Condom, जाणून घ्या काय आहे कारण?

नवविवाहितांना का वाटलं जातंय मोफत कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या, 'हे' आहे मोठं कारण

Aug 13, 2022, 06:53 PM IST

'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं

तीन चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नेंसी त्यांना भोगावी लागते.

Mar 3, 2016, 05:03 PM IST

गर्भनिरोधक गोळ्यामुळे सेक्सची इच्छा कमी

मुलांमधील अंतरासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या सेक्स लाइफमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. लग्न झालेल्या दाम्पत्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. एका अभ्यासानुसार बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांमधील सेक्सची इच्छा कमी होण्याचा धोका असतो.

Feb 13, 2012, 10:38 PM IST