contaminated water

फिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश

फिल्टरशिवाय शुद्ध पाणी मिळणारा देश | the finland country with pure water without filters

Dec 11, 2024, 04:54 PM IST

पाण्याचा प्रत्येक घोट ठरतोय जीवघेणा; कोट्यवधी भारतीयांवर घोंगावतोय किडनीच्या कर्करोगाचा धोका

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पिण्याचं पाणी अनेकांच्याच जीवाला धोका निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे. देशात आर्सेनिकयुक्त पाणी ही एक गंभीर समस्या बनली असून, कैक राज्यं या जीवघेण्या समस्येशी सामना करत आहेत. 

 

Dec 4, 2024, 12:06 PM IST
Nashik Igatpuri Several People Infected By Drinking Contaminated Water PT51S

VIDEO | इगतपुरीमध्ये दूषित पाण्यातून विषबाधा

Nashik Igatpuri Several People Infected By Drinking Contaminated Water

Oct 30, 2022, 07:30 PM IST
Video | Are Punekars drinking contaminated water? PT2M3S

Video | पुणेकर पितायत दूषित पाणी?

Video | Are Punekars drinking contaminated water?

Aug 11, 2022, 02:30 PM IST
Washim Villages Diarrhea Patients Rising From Drinkin Contaminated Water PT48S

Video । दूषित पाण्यामूळे डायरियाच्या रूग्णांत वाढ

Washim Villages Diarrhea Patients Rising From Drinkin Contaminated Water

Sep 13, 2021, 10:15 AM IST

दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण

महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना  डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.

May 11, 2019, 06:21 PM IST

सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी

सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी

Dec 27, 2015, 07:55 PM IST

सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी

शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका सत्ताधा-यांच्या निष्क्रियतेमुळे आजही ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

Dec 27, 2015, 07:44 PM IST