खरेदी केलेलं सामान रिटर्न घ्यायला दुकानदार देतो नकार? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा!
एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण दुकानात जातो. जिथे तुम्हाला वेगवेगळ्या नियमांच्या पाट्या वाचायला मिळतात. काही पाट्या नियमात बसणाऱ्या असतात तर काही पाट्या नियमबाह्य असतात, पण बऱ्याचदा आपल्या ते लक्षात येत नाही. तुम्ही अनेक दुकानांमध्ये एक पाटी पाहिली असेल, ज्यावर लिहिलेलं असतं, 'एकदा विकलेलं सामान परत घेतलं जाणार नाही.'त्यामुळे त्या दुकानातून घेतलेली वस्तू कोणी परत करायला जात नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? अशाप्रकारे पाटी लिहिणेदेखील बेकायदेशीर आहे.ग्राहक संरक्षण नियम 1968 नुसार, 'विकलेलं सामान पुन्हा घेणार नाही' असे दुकानदार म्हणू शकत नाही.
Nov 20, 2024, 02:08 PM ISTConsumer Rights | दुकानदारांना मोबाईल नंबर देणं सक्तीचे नाही, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर
It is not compulsory to give mobile number to the shopkeepers, the central government announced the new rules
May 25, 2023, 11:35 AM ISTWorld Consumer Rights Day 2023 : खरेदी करताना तुमची फसवणूक झालीये? Return की Refund नेमकं काय करावं... पाहून घ्या
World Consumer Rights Day 2023 : एखादी गोष्ट जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा घरी आल्यानंतर पाहताना त्याच वस्तूमध्ये काही त्रुटी आढळून येतात. अशा वेळी नेमकं काय करावं? ग्राहक म्हणून तुम्हाला हे ठाऊक असायलाच हवं.
Mar 15, 2023, 10:52 AM IST