constructions

Stocks to Buy Today: आज होणार लाखोंचा नफा, 'या' शेअर्सच्या खरेदीवर मिळणार दणदणीत रिटर्न

कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 

Sep 21, 2022, 09:50 AM IST

आनंदाची बातमी : गुंठेवारीतील लाखो बांधकामांसदर्भात महत्वाचा निर्णय

गुंठेवारीतील लाखो बांधकामे नियमित होणार

Jan 7, 2021, 08:19 AM IST

राज्य शासनाच्या 'या' निर्णयाने बिल्डरांचे उखळ पांढरं होणार!

मुंबईसह राज्यातील औद्योगिक जमिनी विकासासाठी खुल्या करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार रेडी रेकनरच्या ४० टक्के रक्कम भरल्यानंतर औद्योगिक वापरासाठी संपादित केलेली जमीन विकासासाठी खुली होणार आहे. 

Jan 9, 2018, 06:53 PM IST

'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'

कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.  

Dec 30, 2017, 06:05 PM IST