constituency

Shivsena MP Shrirang Barne On Parth Pawar From Maval Election Constituency PT2M15S

मुंबई | अजित पवारांचा पुत्र अशीच पार्थची ओळख- बारणे

मुंबई | अजित पवारांचा पुत्र अशीच पार्थची ओळख- बारणे
Shivsena MP Shrirang Barne On Parth Pawar From Maval Election Constituency

Jan 23, 2019, 02:30 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत या ७ जागांवरुन रस्सीखेच

महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम

Dec 25, 2018, 04:18 PM IST

Telangana Election Result 2018 : प्रतिष्ठेच्या लढाईत अकबरुद्दीन ओवेसी विजयी

येत्या काळात स्पष्ट होणार चित्र 

Dec 11, 2018, 10:19 AM IST

रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबईतुन निवडणूक लढविणार

 दक्षिण मध्य मुंबईत भाजप-आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले हे निवडणूक लढणार आहेत.

Aug 5, 2018, 08:57 PM IST

शाह- ठाकरे भेटीचा विधानपरिषद निवडणूकीवर परिणाम नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 7, 2018, 10:18 AM IST

कर्नाटक निवडणूक २०१८ : लढत चामुंडेश्वरी आणि वरुणा मतदार संघाची

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला मुलगा डॉ. यथेंद्रला वरुणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळवून दिलं...

May 4, 2018, 04:46 PM IST

मणिपूर निकाल : लंडन रिटर्न उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टचा भाजपकडून पराभव

गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजप अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट. 

Dec 18, 2017, 01:30 PM IST

आबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक जाहीर

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 

Mar 11, 2015, 08:40 AM IST

वर्धा मतदारसंघाचा ग्राऊंड रिपोर्ट

वर्धा मतदारसंघाचा ग्राऊंड रिपोर्ट

Oct 8, 2014, 05:55 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सोलापूर मध्य

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.

Oct 8, 2014, 12:49 PM IST

ऑडिट - जळगाव जिल्ह्याचं

जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.

Oct 7, 2014, 08:54 PM IST

ऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)

बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच  होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.

Oct 7, 2014, 07:27 PM IST

ऑडिट - पुणे (लोकसभा मतदारसंघाचं)

विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा... 

Oct 7, 2014, 05:37 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव

पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया.... 

Oct 7, 2014, 05:01 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं. 

Oct 7, 2014, 04:55 PM IST