connection with terrorist organization

पुण्यात तीन बांग्लादेशीना अटक, दहशतवादी संघटनेशी संबंध

पुणे एटीएसच्या पथकांनं आज तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. या तिघांचा बांग्लादेशी संघटना अन्सार उल बांग्ला या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. 

Mar 17, 2018, 04:09 PM IST