congress rally

'..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहन

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे.

Apr 25, 2024, 08:12 AM IST

'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद

Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 3, 2024, 04:34 PM IST

'भाषणाला माणसं कुठून आणली? राजघराण्याचा अपमान...', फडणवीसांचं राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

Maharastra Politics : देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते. ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपलं स्वत: टिकून ठेवलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साटंलोटं होतं. राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे. हे देशात सहन केलं जाणार नाही, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.

 

Dec 28, 2023, 05:34 PM IST

काँग्रेसची 'संविधान बचाओ'ची मुंबईत मोठी रॅली, मोदी सरकारवर हल्लाबोल

 संविधानाचे तुकडे करण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे, असा हल्लाबोल सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

Dec 28, 2019, 03:18 PM IST

काँग्रेसची पदयात्रा, वसंतदादा पाटील यांचे घराणे निवडणुकीपासून दूर

विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारांची प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

Oct 8, 2019, 02:29 PM IST
Ahmednagar Sangamner Vikhe Patil Absent Form Congress Rally PT2M59S

अहमदनगर | विखे पाटील भाजपात प्रवेश करणार ?

अहमदनगर | विखे पाटील भाजपात प्रवेश करणार ?
Ahmednagar Sangamner Vikhe Patil Absent Form Congress Rally

Apr 26, 2019, 07:00 PM IST

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  

Apr 5, 2019, 10:20 PM IST

मोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी

मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

Apr 5, 2019, 07:22 PM IST

मोदींनी शेतकऱ्याला देशोधडीला लावले, जीएसटीत बदल करणार - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.  

Mar 12, 2019, 05:51 PM IST

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रसे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  

Mar 12, 2019, 05:20 PM IST

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत स्फोट, ३ जण ठार

कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचार रॅलीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.पंजाबच्या भटिंडामध्ये ही दुर्घटना घडली.

Jan 31, 2017, 11:27 PM IST

अमरावती नोटबंदी विरोधात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

शहरात नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Jan 7, 2017, 07:11 PM IST