congress leadership

काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने गांधी परिवाराच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

मला 'घर की काँग्रेस' नको, तर 'सबकी काँग्रेस' हवी आहे. काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर.

Mar 15, 2022, 08:53 PM IST

कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका

Congress | 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय. 

Mar 15, 2022, 08:45 AM IST

प्रियांकाची जादू चालली नाही, निकालानंतर काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा प्रश्न उपस्थित

काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य निसटलं आहे, 'काँग्रेसमुक्त भारत'कडे वाटचाल

Mar 10, 2022, 04:39 PM IST

काँग्रेससाठी ही गोष्ट चांगली नाही - संजय राऊत

congress leadership issue : गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Oct 2, 2021, 10:48 AM IST

कपिल सिब्बल यांचे कॉंग्रेस नेतृत्वावर पुन्हा टीकास्त्र

 पक्षाच्या समस्यांकडे नेतृत्वाचं लक्षही नाही अशी टीका सिब्बल यांनी केलीय.

Nov 16, 2020, 05:27 PM IST

प्रियंका गांधी-वाड्रांनी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा वृत्ताचा केला इन्कार

प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी होण्याचे शक्यता असल्याचे वृत्त त्यांच्या कार्यालयाने फेटाळले आहे.  

Aug 14, 2017, 03:55 PM IST

प्रियंका गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष ?

काँग्रेसला नवी संजवणी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी यांना कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Aug 14, 2017, 01:42 PM IST