प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना ईडीचा मोठा दणका; तब्बल एवढ्या कोटींची संपत्ती जप्त
प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांची 40 कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली आहे. जप्त झालेली संपत्ती नागपूर आणि पुणे परिसरातील आहे. भोसले यांच्यावर ईडीने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे.
Jun 21, 2021, 07:44 PM ISTVIDEO : लॉकडाऊनदरम्यान फिराणाऱ्यांची वाहनं जप्त
VIDEO : लॉकडाऊनदरम्यान फिराणाऱ्यांची वाहनं जप्त
May 21, 2021, 04:55 PM ISTसचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार
एनआयएकडून तपासात आता सचिन वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.
Apr 3, 2021, 12:07 PM ISTकर्नाटकात निवडणूक आयोगाकडून ९४ कोटींची मालमत्ता जप्त
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त केलेल्या मालमत्तेत आठ पटीनं वाढ झालीय.
May 12, 2018, 11:04 PM ISTसीआयडीतर्फे वाहनं जप्त करण्याची कारवाई
कामटेला पाठीशी घालणा-या वरिष्ठ अधिका-यांवर अजून कारवाई का नाही, झाली यामुळे नागरिक आक्रमक झालेत.
Nov 12, 2017, 05:04 PM ISTबारावी परीक्षा घोटाळा : ६ लिपिक पोलिसांच्या ताब्यात, हजारो उत्तरपत्रिका जप्त
येथे बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याप्रकरणी औरंगाबाद बोर्डामधील सहा लिपिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून प्राचार्यही अटकेत आहेत. १८ मार्चला हजारो पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या होत्या.
Mar 30, 2016, 08:43 AM IST