completed

सुखवार्ता सांगली | 35 वर्ष या गावांत कुणीही दारू प्यायलं नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:07 AM IST

पुणे महापालिकेच्या सत्तेत भाजपचे ६ महिने पूर्ण

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येऊन सहा महिने होत आहेत. सहा महिन्यातच भाजपला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Sep 18, 2017, 09:01 PM IST

शेतकरी आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश

या परिपत्रकात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास पोलिस निरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sep 17, 2017, 07:40 PM IST

दाभोलकरांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण, मारेकरी मोकाटच

 नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही.

Aug 20, 2017, 08:00 PM IST

व्हिडिओ : विदर्भाचा हिरो... रजनीकांतची कॉपी!

तुमचा-आमचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' लवकरच २०० एपिसोड पूर्ण करणार आहे. यानिमित्तानं प्रेक्षकांना एक स्पेशल ट्रीट पाहायला मिळणार आहे.

Aug 30, 2016, 10:11 PM IST

नागपूर मेट्रोचं 30 टक्के काम पूर्ण

नागपूर मेट्रोचं 30 टक्के काम पूर्ण

May 10, 2016, 08:17 PM IST

'मँगो हॉलिडेज' पर्यटनाचा खरा आनंद

'मँगो हॉलिडेज' पर्यटनाचा खरा आनंद

Jan 9, 2016, 11:21 AM IST

सर्वसामान्यांच्या 'एसटी'चा आज वाढदिवस

राजकीय इच्छा शक्तीचा अभाव असल्याने ती खडतर मार्गावरूनही रस्ता काढत, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना सेवा देतेय. अनेक राजकीय पक्षांचा संताप एसटी सहन करतेय, तोडफोड, आर्थिक आव्हाने स्वीकारत एसटी आपली वाट काढतेय, या एसटीचा आज वाढदिवस.

Jun 1, 2015, 05:24 PM IST