तुमची मुले Online Gaming च्या आहारी नाहीत ना! तत्काळ या सूचना अंमलात आणा
मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड वाढतच आहे. ज्यामुळे अनेक मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. चीडचीड वाढल्याने मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत.
Sep 9, 2021, 02:28 PM ISTफाशी घेताना काढला सेल्फी, आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना आणि मित्रांना पाठवला फोटो
प्रेयसीच्या विवाहाच्या बातमीने दु:खी झालेल्या या युवकाने एका शेतात बाभळीच्या झाडाला फास बांधून फाशी घेतली.
Jun 6, 2021, 04:31 PM ISTतरुणांना आत्महत्येपासून रोखेल फेसबुक
तरुणांमध्ये वाढते आत्महत्यांचे प्रमाण पाहता फेसबुकने याबाबतीत पाऊल उचलले आहे. तरुणाईमधील आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी गेल्या अधिक काळापासून एका सॉफ्टवेअरवर काम करतेय. या सॉफ्टवेअरद्वारे कंपनी आत्महत्येबाबतच्या पोस्टला स्कॅन करतील तसेच त्यावर नजर ठेवण्यात येईल.
Nov 29, 2017, 04:07 PM IST