'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा
जाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई
Apr 16, 2019, 01:06 PM ISTराजस्थान राज्यपालांना हवेत पुन्हा मोदी पंतप्रधान, झाला आचारसंहितेचा भंग
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Apr 2, 2019, 08:22 PM ISTमुंबई : आचारसंहिते प्रकरणी संजय राऊतांना नोटीस
मुंबई : आचारसंहिते प्रकरणी संजय राऊतांना नोटीस
Apr 2, 2019, 01:45 PM ISTकोल्हापूर | मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कोल्हापूर | मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
Apr 2, 2019, 10:55 AM ISTआचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...
निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.
Mar 14, 2019, 05:45 PM ISTLoksabha Election 2019 : 'आचारसंहिता' म्हणजे काय? सोशल मीडियासाठी काय आहेत नियम?
आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते
Mar 11, 2019, 11:11 AM ISTनागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले
नागपूर : आचारसंहितेच्या आधी नागपुरात सर्वाधिक नारळ फुटले
Mar 7, 2019, 06:35 PM ISTनागपूर | आचारसंहितेआधी नागपुरात कार्यक्रमांचा धडाका
Before Code Of Conduct Nitin Gadkari And CM Devendra Fadnavis Layed Foundation Stone For IIM Nagpur
आचारसंहितेआधी नागपुरात कार्यक्रमांचा धडाका
ऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता
या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.
Sep 28, 2018, 07:38 AM ISTपालघर: मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय
May 23, 2018, 03:13 PM ISTक्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आयसीसी
केपटाऊनमधील कसोटीत झालेल्या बॉल टेंपरिंग वादानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसी क्रिकेटचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी आचारसंहिता, खेळाडूंची वर्तणूक आणि दोषींना दंड ठोठावण्याबाबतचे नियमांची पुन्हा समीक्षा केली जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार या समीक्षेमध्ये अनेक आजी-माजी क्रिकेटरर्सशिवाय क्रिकेट समिती, एमसीसी आणि मॅच अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
Mar 30, 2018, 01:42 PM ISTसोशल मीडियावरील प्रचाराला आळा घालण्यास प्रशासन हतबल
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
Feb 20, 2017, 04:20 PM ISTआजपासून आचारसंहिता लागू होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:22 PM ISTआचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.
Jan 9, 2017, 08:31 AM ISTब्रिटीश बँडच्या 'कोल्ड प्ले' आचारसंहिता लागू करावी - काँग्रेस
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'कोल्ड प्ले' या ब्रिटीश बँड कार्यक्रमासाठी आचारसंहीता लागू व्हावी या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं.
Nov 3, 2016, 06:50 PM IST